सुंदरता

0

सरोजापरी नयनांतून ह्या,
सांडती प्रीतीचे नाजुक भाव.
जातो हरवूनी मग सोंदर्यात,
तुझिया विसरुनी नाव गाव.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)