पाहुनी तीला असे वाटले,
मन माझे कुठे गुंतले,
भरकटले मन माझे तीच्या त्या प्रेमात.
पाहुनी तीला असे वाटले,
मन माझे कुठे गुंतले,
स्मित हास्य देउन गुडुप झाली ती.
पाहुनी तीला असे वाटले,
मन माझे कुठे गुंतले,
शोधुनी तीला थकले मन माझे.
पाहुनी तीला असे वाटले,
मन माझे कुठे गुंतले.
✍ कृष्णा जोशी
दि. 10/09/2016