मैत्री तुझी-माझी

0


मैत्री असावी तुझी-माझी अखंड साथ देणारी,
कधीही माझ्याशी अबोला न धरणारी,
सुख: असो वा दुख: सदैव सदैव साथ देणारी,
मैत्री असावी तुझी-माझी अखंड साथ देणारी..!!

हाकेला त्या प्रत्तेक वळणावर धावुन येणारी,
आयुष्याच्या प्रत्तेक वळणावर सोबत माझ्या राहणारी,
झाले आपुले कितीही भांडण पुन्हा एकत्र येणारी,
मैत्री असावी तुझी-माझी अखंड साथ देणारी.
मैत्री असावी मैत्री असावी तुझी-माझी अखंड साथ देणारी..!!
                                   ✍शब्द :- कृष्णा जोशी
                                        दि. 09/09/2016

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)