तीच असणं

0
तीच असणं किंवा नसणं 
त्या कविते सारखं आहे,
शब्द असतात तर प्रेम नसतं
प्रेम असलं तर शब्द नसतात.
               शब्द-  कृष्णा जोशी
                दि :- 02-03-2017

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)