साथ

0

माझी साथ अखंड
तुझ्या सोबती आहे,
तु माझ्या सवे असण्याची
मला जाणीव आहे.

माझ ही वेड मन
तुझ्याच साठी झुरतय,
तु त्याला साथ द्यावी
त्याच साठी धडधडतय.

                ✍ कृष्णा जोशी

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)