Home चारोळी मन मन Author - Dhamal Updates 09:24:000 minute read 0 मनात तुझ्या मीच होतो, फक्त तु बोलायच राहुन गेलीस. नजरेत मला तुझ्या सामावुन, प्रेम व्यक्त करायच राहुन गेलीस. © कृष्णा Tags चारोळी Facebook Twitter Whatsapp Newer Older