पथक

0

#पथक
पथक असतो एक परिवार आम्हा वादकांचा,
जिथे आतुरता असते सर्वांना गणरायाच्या आगमनाची,
जिथे जल्लोश असतो वादनाचा,
सुख असो वा दुख: असो तिथे वेड असते फक्त वादनाचे,
घेवुन हाती टिपरु जेव्हा गजर करीतो आम्ही,
तेव्हा येतो शहारुन काटा अंगावरती.
                               शब्द :- कृष्णा जोशी

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)