तु हसताना दिसतेस एक परि
तु हसताना पडते तुझ्या गालावर ती खळी,
तु दिसतेस जशी माझ्या स्वप्नातली सुंदरी.
तु हसताना दिसतो तुझ्या गालावरिल तो तीळ,
तेव्हा तुला पाहुन मन मोहुन जाते,
पुन्हा असे वाटते प्रेमात तुझ्या पडावे.
✍शब्द : कृष्णा जोशी
तु
07:33:00
0
Tags