काळा पैसा , मोदी निर्णय

0

रात्रीच्या एका निर्णयाने झोप सा-यांची उडवली,
मोदीजी तुम्ही मात्र कमालच केली.

एका रात्रीत देश हादरुन गेला ,
अन सुधरून पण गेला.

आता जे राहिल ते कष्टाच,
अन जे जाईल ते भ्रष्टाच.

मोदीजी दिलेला शब्द मात्र तुम्ही पाळलात,
देशातला काळा पैसा तुम्ही लवकरच बाहेर काढलात .

जनधन चे खाते मात्र तुम्ही सर्वांचे काढलेत,
पण गरिब ही  मात्र त्यात श्रीमंत जाहलेत.

रद्दीचा भाव आता 1000- 500 रु च्या नोटांचा झालाय,
काळा पैसा काढण्यासाठी सरकार चा मोठा उपाय आलाय.

घरातील लपवलेल धन ही मोकळा श्वास घेणार,
काळ धन मात्र उघड उघड दिसणार.

मोदीजी असेच निर्णय घेत रहा तुमच्या निर्णयाला आम्ही मात्र सारे समर्थ.
मोदीजी असेच निर्णय घेत रहा तुमच्या निर्णयाला आम्ही मात्र सारे समर्थ

                                  ✍ शब्द - कृष्णा जोशी

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)