हा थंडीचा गारवा करतो भास तीचा
तीची ती घट्ट मीठी जीथे गारव्याची कमी,
हा थंडीचा गारवा करतो भास तीचा
तीची ती प्रेमळ माया तीच्या कुशीत मी,
हा थंडीचा गारवा करतो भास तीचा.
✍शब्द - कृष्णा
शुभ रात्री
हा थंडीचा गारवा करतो भास तीचा
तीची ती घट्ट मीठी जीथे गारव्याची कमी,
हा थंडीचा गारवा करतो भास तीचा
तीची ती प्रेमळ माया तीच्या कुशीत मी,
हा थंडीचा गारवा करतो भास तीचा.
✍शब्द - कृष्णा
शुभ रात्री