नयन

0

नयन तीचे बंद करावे हळूच
विचारव कोण आहे मी ,
हळूच म्हणावे तिने मजला
श्वास आहेस माझा रे तु....
              ✍ शब्द - कृष्णा

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)