तिच ते हसणं

0

तिच ते हसणं, तिच ते लाजणं,
तिच ते चोरुन, माझ्या कडे पाहणं,
पुन्हा गालातल्या गालात हसणं.
तिच्या त्या पाहण्याने बेधुंद होतो मी,
तिच्या त्या हास्याने मोहुन जातो मी,
नजरा-नजर होताच आमची,
          पुन्हा तेच,
तिच ते हसणं, तिच ते लाजणं.!
                       ✍ कृष्णा जोशी

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)