काळभोर रात्री
चांदण्यांशी बोलता मी
विषय तूच होती...!
पोर्णिमेच्या चंद्र
प्रकाशाचा तेव्हा
आशय तूच होतीस...!
मग चंद्र ही मज पुसतो….
कोण ही बला रे?
रूप या चांदण्याचे घेउनिया
छळते हि तुला रे...!
✍ कृष्णा
काळभोर रात्री
चांदण्यांशी बोलता मी
विषय तूच होती...!
पोर्णिमेच्या चंद्र
प्रकाशाचा तेव्हा
आशय तूच होतीस...!
मग चंद्र ही मज पुसतो….
कोण ही बला रे?
रूप या चांदण्याचे घेउनिया
छळते हि तुला रे...!
✍ कृष्णा