''ती'' भेटायलाच पाहिजे. आयुष्यात प्रत्येक वळणावर "ती'' भेटायलाच पाहिजे.
मनातलं बोलायला, लिहिलेलं वाचायला,
रेखाटलेलं दाखवायला,
अन् कधी गायलेलं ऐकवायला हक्काचा सवंगडी
''ती'' भेटायलाच पाहिजे
आणि म्हणूनच प्रत्येकाला एक ''ती'' (प्रेमिका) भेटायलाच पाहिजे
मुळात नात्यांच्या पलिकडचे भावबंध जोडणारी....
एक हक्काची सवंगडी पाहिजे.....
आयुष्यात प्रत्येकाला ''ती'' (प्रेमिका) भेटायलाच पाहीजे....
✍कृष्णा जोशी
ती.... (प्रेमिका)
07:23:00
0
Tags