गांधी हत्या.

0
गांधी हत्या
काही गोष्टी अश्या आहेत त्या शांत पणे अभ्यास केला तर समजतात. कोणत्याही कोणत्याही कारणासाठी शस्त्र घेउन हत्या करण पाप असत का यांचा उलगडा व्हायला पाहिजे.
गांधी हत्या घटना तशी 1948 ला घडली तरी ती 1920 सुरुवात करावी लागल, हिंदु मध्ये एखाद्या राष्ट्रीयनेत्या बद्दल जेव्हा असंतोश निर्माण झाला तो म्हणजे 1920 साली लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्यानंतर देशातल्या पुष्कळ राजकीय चळवळीची सुत्र गांधीजींच्या हाती आली तेव्हा पासुन गांधीजी नी राजकारणा मध्ये जी जी धोरण पक्तरली जी जी स्विकारली ज्या उक्ती त्यांनी केल्या तेव्हा पासुन हिंदू मध्ये असंतोष निर्माण झाला.
1920 साला पासुन भारताच्या ईतिहासा मध्ये दोन शब्द फार महत्वाचे झाले ते म्हणजेच सत्य आणि अहिंसा.? तस पाहायला गेल तर त्या पुर्वी चे लोक सत्य बोलत नव्हते का? पण ते नविन नव्हत, पण नविन पणे मांडण्यात आले. माहात्माजींची अहिंसा ही तुम्ही म्हणता त्या अहिंसेशी जुळणार प्रकरण नव्हे. 1920 पासुन सातत्याने भारताच्या लक्षात आल की महात्मा जी आपल महात्मा पण टिकवण्यासाठी एकाच्या हिंसे कडे दुर्लक्ष करतात तर दुस-याच्या हिंसे कडे जास्त लक्ष देवुन त्याला अहिंसक .करण्याचा प्रयत्न करतात अर्थातच यात पक्षपात होतो, या पक्षपाताला सुरुवात एका प्रकरणा पासुन झाली .
स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरु झाल तेव्हा त्यांनी पहिल एक वाक्य घेतल हिंदू - मुस्लिम ऐक्य झाल्या शिवाय युध्द यशस्वी होणार नाही मग ते ऐक्य मिळवायच मग ते कस कुठलीही किंमत मोजुन , मग किमती सुरु झाल्या मुस्लिम लिग ने काँग्रेस बरोबर आंदोलनात सहभागी होण्यासाठी पहिली मागणी केली ती म्हणजेच अफगानिस्तान च्या खलिफाला इंग्रजांनी अटक केलाय त्याला बाहेर काढण्यासाठी मुस्लिमांनी खिलाफत नावाच आंदोलन सुरु केलय त्याला तुम्ही पाठींबा द्यावा आणि आम्ही जिथ जिथ राहतो तिथुन चलन गोळा करण्याची परवानगी द्या.
पाठिंबा दिला गेला, गांधीजींनी फक्त पाठिंबा दिला अस नाही या खिलाफत नावाच्या आंदोलनात मुस्लिमांचे दोन नेते पकडले गेले होते, ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी नव्हे तर तुर्कस्तान च्या स्वातंत्र्यासाठी लढले होते तुर्कस्तान चे दोन बंधु तुरुंगात पडले व असहकार आंदोलनात आपल्या कडील 4-5 कोटी ची संख्या तुरुंगात पडली . अस झाल्या बरोबर इंग्लंड चे युवराज भारतात आले व त्यांनी बोलणी करायला सुरुवात केली तुम्ही आंदोलन मागे घ्या.
असहकार आंदोलनात सगळी काॅलेज मधली मुल व सरकारी कार्यालया मधली कर्मचारी त्या आंदोलनात बाहेर पडली होती, सरकार चालणार कस असहकार आंदोलन आम्हाला त्रास देणार आहे अस युवराजांच म्हणण होत तुम्ही हे आंदोलन मागे घ्या युवराजाने मागणी केली होती, पण सरकार ने आंदोलन मागे घेण्यासाठी काही अटी घातल्या.
1) आम्ही आंदोलन मागे घेतल्यावर तुरुंगातुन जे जे सुटतील त्यांना त्यांच्या त्यांच्या काॅलेज व सरकारी पदा वरच्या जागेवर परत रुजु करा.
युवराजांनी मान्य केले, आणि जर आंदोलन मागे घेतल नाहीतर सगळ्यांना 4-4 महिन्याची शिक्षा भोगाव्या लागतील आणि त्यांच्या पदा साठी परत प्रवेश अर्ज करावे लागतील. चित्तरंजनदासा पासुन सगळ्या काँग्रेस च्या नेत्यांनी हे मान्य केले होते, युवराजांनी सांगितल सगळ्या लोकांना सोडुन देणार म्हणजे लोकांनाही वाटेल काँग्रेस चा व्होल्ट आहे युवराजांना सांगितल आमचे सगळे पोर सोडा आणि युवराज्यांनी सोडुन दिले व युवराज गप बसला.
सगळ्या नेत्यांनी सह्या केल्या शेवटी गांधीजी सही करायचे राहीले सगळे गांधीजींना सही करा म्हणले यावर गांधीजी म्हणले माझ्या स्वराज्यासाठी भारताच्या स्वराज्यासाठी जे अटकेत आहेत .हे या कागदावरुन मला दिसतय पण तुर्कस्तान च्या स्वातंत्र्यासाठी जे अलि बंधु अटकेत आहेत त्यांना ही सोडण्याच वचन युवराज देतील तर मी सही करतो यावर युवराज म्हणले त्यांच्या स्वातंत्र्याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही तुम्ही भारताच्या स्वातंत्र्याच बोला यावर महात्माजींनी सही केली नाही.
सर्व आंदोलकांना 6 महिन्याची शिक्षा भोगुन बाहेर याव लागल. चित्तरंजनदास तर यावर ईतके चिडले होते हाता तोंडाशी आलेला घास गेला होता.
( टिप - यात कुठल्याही धर्माची टिका नाही कोणी याबात कोणीही मनावर घेवु नये यातली संपूर्ण माहीती पुराव्यानीशी आफळे बुवा यांना त्यांच्या किर्तनातुन सांगितली आहे. आजच्या दिवसा साठी ईथेच थांबतो. )
- कृष्णा जोशी, अहमदनगर

Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)