आज पुन्हा हसताना दिसली ''ती'',
पाहुन पुन्हा लाजताना दिसली ''ती'',
जागे पणी स्वप्न पाहताना दिसली ''ती'',
स्वप्नात तीच्या जरी असलो ''मी'',
तरी सांगायाची राहुन गेली ''ती'',
दोन शब्द प्रेमाचे बोलायचे राहुन गेली ''ती'',
आज पुन्हा हसताना दिसली ''ती'',
पाहुन पुन्हा लाजताना दिसली ''ती''..।।
✍ कृष्णा जोशी
ती.....
07:12:00
0
Tags