गांधी_हत्या_भाग-2.
एक सत्य सांगतो.
मुसलमानाच्या भावना दुख:ऊ नये म्हणुन गांधीजींनी वाटतेल ते करायला मागे पुढे पाहिल नाही. त्यात त्यांनी पहिल जे काम केल असेल तर शिवबावनी नावाच्या भुषणांच्या हिंदी काव्य संग्रहावर बंदी घातली, हिंदी अभ्यास क्रमातुन ते काढुन टाका त्यामुळे शिवाजीच वर्णन करताना बादशाहा घाबरले अस असल्यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातात. मग जीना साहेब गांधींना त्यावेळेस म्हणले होते उर्दु हि तुमची राष्ट्र भाषा करायला काय हरकत आहे? उर्दु म्हणल्याने त्रास होईल म्हणुन गांधीजींनी नविन नाव शोधले होते उर्दु मिश्रित हिंदी नावाची भाषा हिंदुस्तानी भाषा राष्ट्र भाषा व्हावी अर्थात ते आंदोलन यशस्वी झाल नाही ते सोडा . पण तो मुद्दा आला होता,
याच्या पुढ जाऊन अजुन एक त्रास दायक घटना झाली , गोपीनाथ सहा नावाचा क्रांतीकारक होता त्याला फासीची शिक्षा झाली होती त्याने एका इंग्रजी साहेबाला गोळी गालुन मारले होते, गोपीनाथ सहा हा 19 वर्षाचा तरुण होता त्याला फासी न होता जन्मठेप व्हावी म्हणुन गांधीजींना विनंती केली होती त्याच्या माफी पत्रावर सही करा. पण गांधीजी म्हणले ही हिंसा आहे मी सही करणार नाही अर्थात ते गोपीनाथ सहा हे फाशीवर गेले. गोपीनाथ सहा फाशी वर गेल्या च्या. एक वर्षा नंतरच्या कालावधित अब्दुल रशिद नावाच्या गुंडाने स्वामी श्रध्दानंद यांचा दिल्लीत गोळ्या घालुन खुन केला.
महत्वाच म्हणजे हे अब्दुल रशिद च्या माफी पत्रावर गांधीजींनी सही केली , आता माणस चिडतील नाहीतर काय करतील , ईतकेच नव्हेतर याला सगळ्यात मोठे पुरावे कुठले असतील तर ते Young India नावाच वृत्त पत्र महात्मा गांधी साबरमती आश्रमातुन चालवत होते. त्या वृत्त पत्रामध्ये पहिल्या पानावर गांधीजींनी त्या अब्दुल रशिद ला भाई अब्दुल रशिद असे संबोधन करुन तो माझा भाऊ आहे त्याला काही त्रास होईल अस काही इंग्रजांनी करु नये. ईतका स्वच्छ अग्रलेख गांधीजींनी वृत्तपत्रात छापला होता, लोकांना वाटल किमान गांधीजींनी लिहीलय म्हणुन इंग्रजांना काही वाटल पण गांधींची किंमत इंग्रजांना किती होती हे लोकांना कळल, त्याच्या एक आठवड्या नंतर अब्दुल रशिद ला फाशी झाली. पण एक खोटे पणा सिद्ध झाला , सातत्याने हा पक्षपात हिंदुनी सहण केला.
आपल्याला कल्पना नसेल मोगल्यांचा बंड झाला कलकत्ता च्या बाजुला नवाकली भागात नरसंहार इतका प्रचंड झाला. सुरावरधी नावाच्या जिल्हा कलेक्टर अधिकारी याने शेकडो हिंदूच्या कत्तली करुन त्या त्या ठिकाणी नरसंहाराच्या रक्ताच्या नद्या वाहवल्या लोकांच्या भावना ईतक्या खवळल्या होत्या की हा सुरावरधी जिथे दिसल तिथे दगडाने ठेचुन मारला असता. सुरावधीच्या संरक्षणाच्या कवच्या खाली गांधीजींचा बंगाल दौरा झाला. पण गांधीजींनी कुठेही सुरावरधी ला रंगमंच्या वर येऊ दिल नाही कारण त्याने मार खाल्ला असता. तो पुर्ण गांधीजीच्या संरक्षणा काली होता.
बंगाल मधील मोठी घटना झाली ती Young India मध्ये छापली ते कौतुकाने छापल होत हाच आपला त्रास होता आहे. बंगाल मधल्या कित्तेक युवतीने गांधीजी कडे आल्या होत्या बंगाली युवती घुंगट करतात त्या आपवा चेहरा ही कोणाला दाखवत नाही त्या युवती ने निर्लज्ज होऊन आपली पोट उघडी करुन दाकवल गांधीजी पहा आमची हालत 20-20 25-25 गुंडानी आमच्यावर बलात्कार केलाय जन्माला येणा-या पोराचा बाप कुठला आहे हे आम्ही सांगु शकत नाही ? हे आम्हाला जगु देत नाही सन्मानाने राहु देत नाही , हम कैसे जिए कहा जाए .
या सगळ्यांना राष्ट्र पित्याने उपदेश दिला Young India ची Front Line होती , माता और बहनो आप जिस गर मे हो वहा ही सुख से रहो .
पुराव्या शिवाय ईतिहास नाही हा ईतका भयान ईतिहास आहे.
( टिप - यात कुठल्याही धर्माची टिका नाही कोणी याबात कोणीही मनावर घेवु नये यातली संपूर्ण माहीती पुराव्यानीशी राष्ट्रीय कीर्तनकार आफळे बुवा यांनी त्यांच्या किर्तनातुन सांगितली आहे. आजच्या दिवसा साठी ईथेच थांबतो. )
- कृष्णा जोशी, अहमदनगर
© Krushna joshi