प्रिये तुझे प्रेम ही गावकडच्या
ओढ्यातल्या पाण्यासारखे आहे.
एकतर खुप वाहते
ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहा सारखे.
प्रिये कधी मधेच आटते
ओढ्यातील पाण्यासारखे.
✍ शब्द - कृष्णा जोशी
प्रिये तुझे प्रेम ही गावकडच्या
ओढ्यातल्या पाण्यासारखे आहे.
एकतर खुप वाहते
ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहा सारखे.
प्रिये कधी मधेच आटते
ओढ्यातील पाण्यासारखे.
✍ शब्द - कृष्णा जोशी